खापरखेडा :- दिनांक ०८/०८/२०२३ चे १६.०० वा. चे सुमारास पो.स्टे. खापरखेडा हद्दीत फिर्यादीची मुलगी वय १७ वर्ष हि घराच्या बाहेर झुला झुलत असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. खापरखेडा येथे आरोपीविरुद्ध कलम ३६३ भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध येणे सुरू असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव पोस्टे खापरखेडा हे करीत आहे.