नागपुर :- नागपूर चे सुपुत्र व 35 लक्ष नागपुरी जनतेचा आत्मसन्मान असलेल्या देवेंद्र फडणवीसांना कलंकित म्हणणाऱ्या ऊबठा सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना भाजप प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले व्हेराईटी चौकातील शहर भाजपच्या सभेतून उत्तर.
ह्यावेळी शहर अध्यक्ष आ प्रवीण दटके, विदर्भ संघटनमंत्री डॉ उपेंद्र कोठेकर, आ कृष्णा खोपडे, माजी आ डॉ मिलिंद माने,माजी आमदार गिरीश व्यास, रेड्डी , माजी महापौर संदीप जोशी, पूर्व स्थाई समिति सभापति विक्की कुकरेजा,पूर्व महापौर अर्चना देहणकर, नंदा जिचकार, अश्विनी जिचकार, संजय बंगाले, रामभाऊ आंबुलकर, विष्णू चांगदे, शिवणी दाणी, पारेंद्र पटले व मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते।