संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- बुलढाणा येथे घडलेल्या ट्रॅव्हल्स बस अपघातात 25 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला दुर्दैवाने या मृत्यूत कामठी येथील कुंभारे कॉलोनी रहिवासी 20 वर्षोय तरुणी रिया सोमकुवर चा समावेश होता या घटनेने सदर मृतक रियाच्या कुटुंबात शोककळा पसरली असून या घटनेबाबत शोक व्यक्त करीत माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी मृतक रिया सोमकुवर च्या निवासस्थानी सांत्वना भेट दिली.