नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रभारी तहसीलदार आर. के.दिघोळे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नाझर अमित हाडके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com