विभागीय लोकशाही दिनात 3 तक्रारी निकाली

नागपूर :- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज विभागीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी प्रलंबित 12 तक्ररींचा आढावा घेण्यात आला. आणि नवीन 3 तक्रारी निकाली काढण्यात आल्या.

उपायुक्त घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, यांच्यासह सहकार, आरोग्य, महापालिका, महिला व बाल विकास, भूमापन, लेखा व कोषागारे आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सी-20 आयोजनाबाबत विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

Tue Mar 14 , 2023
नागपूर : शहरात येत्या 20 ते 22 मार्च दरम्यान होणाऱ्या सी-20 परिषदेच्या आयोजनाबाबत प्रशासनाच्या विविध विभागांची आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आढावा बैठक घेतली. सी-20 च्या निमित्ताने शहराला जागतिक दर्जाचे आयोजन करण्याची संधी मिळत असून सर्व प्रशासकीय यंत्रणानी या संधीचे सोने करा,असे आवाहनही  बिदरी यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,मनपा आयुक्त राधाकृष्ण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!