पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांचा सत्कार.

नागपूर ( दि.5 जानेवारी) – कोरोना काळात आयपीएस लोहित मतानी यांनी गरीब होतकरू व गरजू लोकांनाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी कोरोना योद्धा म्हणून घेतलेल्या प्रयत्नांचे त्यांनी गरीबांना, गरजूंना ब्लॅकेट वाटप केले व मास्कही वाटप केले. रात्रीचे अनाथांना आश्रय दिला व सर्व गरजू लोकांना मदत केली. म्हणून नागपूर चा हिरो, कोरोना योद्धा म्हणून ओळखले जाणारे बेसा येथील मंगेश झाडे यांनी पोलीस स्टेशन चे IPS-  उपायुक्त लोहित मतानी यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले व प्रेरणादायी नायकाची भूमिका बजावल्यामुळे त्यांचे बुके देऊन स्वागत केले.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

‘गोसेखुर्द’च्या बाधित क्षेत्रातील गावांचे सॅटेलाईट सर्वेक्षण - प्राजक्ता लवंगारे-वर्मा

Wed Jan 5 , 2022
-पाणीपातळीनुसार बाधित गावांच्या स्थलांतराचा प्रस्ताव -पुनर्वसनाची अपूर्ण कामे पूर्ण करण्याला प्राधान्य -मूलभूत सुविधांच्या कामांवर भर -विशेष आर्थिक पॅकेजनुसार बाधित कुटुंबांना लाभ   नागपूर, दि.05: गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणीपातळीनुसार ज्या गावांचे स्थलांतरण करणे आवश्यक आहे अशा गावांचे सॅटेलाईट सर्वेक्षण करण्यात येत असून जी गावे अंशत: अथवा पूर्ण बाधित होणार आहेत अशा गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज येथे दिल्या.             विभागीय आयुक्त कार्यालयाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!