नागपूर – शहराच्या मध्यवर्ती भागात पत्रकार कॉलनी,महाराजबाग, मोक्षधाम घाटरोड या पररसरातील नाल्यांमध्ये स्थानीक प्रत्यक्ष दर्शनार्थाना मगर दिसुन आलयाने त्यांनी वनविभागाला सुमारे 15 दिवस अगोदर कळविले होते. त्या अनुषांगाने नागपूर वनविभागाने या परिसरातील नाल्यांच्या परिसराचे वनविभागाची रेस्क़यु टिम व कर्मचारी याांनी सदर परिसरात शोध मोहीम राबवली. लगतच्या स्थारनक रहिवाशी यांना सर्तकबाबत आव्हान करुन जाहिर सुचनांचे फलकही लावण्यात आले शोध पथकास महाराजबाग परिसरतील नाल्यात सुमारे 10 दिवसापासुन मगर प्रत्यक्ष आढळुन आली.
त्यानांतर नागपूर वनविभागाने मगर पकडण्याकरीता कोलहापूर येथील प्रशिक्षीत कर्मचार्यांनी रेस्क़यु टिम बोलविली दिनांक ०१-०१-२०२२ रोजी कोल्हापूर येथील रेस्क़यु टिम नागपूरात दाखल झाली. नंतर नागपूर वनविभागातील सेमिनरी हिल्स येथील कर्मचारी व TTC पथक आणि कोल्हापूर येथून नागपूरात दाखल झालेली कोल्हापूर TTC असे संयुक्त पथक तयार करण्यात आले. उक्त युक्त पथकाने दिनांक ०१-०१-२०२२ रोजी महाराजबाग पररसरातील नाल्याची पाहणी करुन मगरच्या सुरक्षित रेस्क़युसाठी महाराजबाग नाला परिसरात दोन ट्रॅप केज लावण्यात आले.अखेर दिनांक ०२-०१-२०२२ रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास मगरीला सुरक्षितरित्या रेस्क़यु करण्यास या संयुक्त पथकाला यश प्राप्त झाले. नतर सदर मगरीला वनविभागाच्या ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर. सेमिनरी हिल्स , नागपूर येथे सुरक्षित व सुखरूप हलविण्यात आले.
वनविभागाच्या ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर, सेरमनरी हिल्स, नागपूर येथील पशु वैद्यकिय अधिकाऱयांनी मगरीची प्रकृती सुदृढ असल्याचे प्रमाणित केल्यानंतर सदर मगरीस सुरक्षित अधिवासात या संयुक्त पथकाने त्याांचे निदशिनात निसर्गमुक्त केले. उ्र्त रेस्क़यु कार्यवाही मा.मुख्य वनसांरक्षक (प्रादेशिक) नागपूर वनवृत्त, नागपूर पी.कल्याणकुमार आणि मा. उपवनसांरक्षक, नागपूर वनविभाग,नागपूर डॉ.भारत सिह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सुरेंद्र तुकाराम काळे, सहाय्यक वनसांरक्षक (र्तेंदू व कॅम्पा), नागपूर,विजयकुमार गंगावणे वनपरिरक्षेत्र अधिकारी,फिरते पथक क्र.1 आणि कु. सारीका वैरागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सेमिनरी हिल्स, नागपूर, डॉ. सतोष वाळवेकर, वन्यजिव संक्रमण व उपचार केंद्र कोल्हापुर कुंदन हाते सदस्य महाराष्ट्र वन्यजीव मांडळ, नागपूर व कोल्वहापुर वनविभागातील रेस्क़यु पथक आणि सेमिनरी हिल्स, नागपूर येथील कर्मचारी वृद यानी यशस्वी कार्यवाहीस मोलाचा योगदान दिला.
नागपूर शहरांतर्गत निदर्शनास आलेल्या मगरीला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणेबाबत नागपूर वनविभागाची यशस्वी कार्यवाही
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com