राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई :- राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

मंत्रालयात तसेच ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी हे अभिवादन करण्यात आले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अभिवादन कार्यक्रमास आमदार राजेंद्र पटणी आदी मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवापिढी म्हणजे नव्या विचारांची आधुनिक सांगड - उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे

Fri Jan 13 , 2023
वाडीत राष्ट्रीय युवा दिन साजरा नागपूर  : आजचा तरुण उद्याची दशा आणि दिशा ठरविणार आहे, त्यासाठी आजच्या तरुणाईला गरज आहे आदर्श विचारांची आणि कार्य कुशल नेतृत्वाची. समाजातील दिशाहीन तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रसार करण्याची जबाबदारी भावी पिढिने स्विकारण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी पियुष चिवंडे यांनी केले. भारत सरकार सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांच्यावतीने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com