नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. १४ डिसेंबर) रोजी २ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. तसेच पथकाने हनुमाननगर झोन येथील १ पतंग दुकानांनवर कारवाई करुन २० पतंगे जब्त केली आणि रु १०००/- चा दंड केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.
मंगळवारी २ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई २० पतंगे जब्त केली
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com