नागपूर :-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर तर्फे १०/१२/२२ रोजी गांधी पुतळा चीतार ओली चौक येथे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद मधील पैठन येथील संतपीठ येथे कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू करण्याकरीता लोकांकडे भिक मागीतली असे वक्तव्य केले त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा भावना दुखावल्याने याच्या निषेधार्थ शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यकत्यांनी नारे निर्देशने करीत जोडेमार आंदोलन केले.
अलीकडच्या काळात युती सरकारचे मंत्री वारंवार महापुरूषांबद्दल अपशब्द वापरत आहेत त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यानंतर सेकडो संतप्त कार्यकत्यांनी तहसिल ,पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन दिले.
आंदोलनात प्रकाश गजभिये, ईश्वर बाळबुदे, जानबा मस्के, रमण ठाकर, अफजल फारुकी, जावेद हबीब, वर्षा शामकुडे, लक्ष्मी सावरकर, संतोष सिंह, नूतन रेवतकर, सतीश इतकेलवार, शिव भेंडे, महेंद्र भांगे,अशोक काटले, प्रशांत बनकर, राजेश पाटील, अरविंद भाजीपाले, वसीम लाला, शमीम भाई, सुनीता येरणे, धनंजय देशमुख, दिनकर वानखेडे, सुनील लांजेवार, आशुतोष बेलेकर, पुरुषोत्तम वाडिघरे, हरषद सिद्धीकि, रिंकू पाली, बंटी अलेक्झांडर, प्यारू भाई, देवेंद्र घरडे चेतन किंचि, सुफी टायगर, अशफाख खान, कादिर शेख, विनय मुदलियार, राकेश बोरीकर, श्रीधर बुराडे, बाळबुढे गुरुजी, निलेश बोरकर, पुखराज श्रीपाद, राजेश शर्मा, विनोद कावळे, पिंकी शर्मा, विजय गावंडे, राजा खान, रियाज खान, संदीप डोरलीकर, अर्चना वाऊ, नंदकिशोर माटे, अनंत रंगारी, जावेद बेग, नागेश वानखेडे, धनराज सदावर्ती, नितीन बाकडे, एस बी अहमद, गोविंद सुतरावे, अरविंद चरलेवार, रेखा गौर, कनिजा बेगम, राजभान सकरवार, सानु शेख, मुकेश जाटव, निषाद हैदर अली, जाकीर शेख, राहुल कोलते, रोहित बोरीकर, निलेश खोब्रागडे, विरू टाले, विनोद धोके, अमोल उके, विजयमाला रामटेके, उर्मिला राऊत, रेखा गौर, भारती गायद्यने, पप्पी भाई, नंदकिशोर माहेश्वरी, वसीम अंसारी, अरविंद मेश्राम, संतोष नरवाडे, मंजू गोडघाटे, निसार अली, हमीद भाई, जाहीर भाई, काजी कलीम, सादिक बेग, अनवर पटेल, जाहीर हक, निखिल चाफेकर, निसार अली, आकाश चिमणकर. आदी कार्यकर्त्या व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.