विभागीय आयुक्त कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन

नागपूर :- प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

उपायुक्त आशा पठाण यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आशा वर्करद्वारे घरोघरी कृष्ठरोग व क्षयरुग्ण शोध तपासणी

Sun Sep 18 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 18 :- कामठी तालुक्यात कृष्ठरोग शोध अभियान व सक्रिय क्षयरुग्ण शोध 2022 ही मोहिम तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने , सहाय्यक तालुका आरोग्य अधिकारी डॉ धिरेंद्र सोमकुवर , कृष्ठरोग तंत्रज्ञ मनोहर येळे व कमलेश गजभिये यांच्या नेतृत्वात 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.या मोहिमे अंतर्गत तालुका आरोग्य विभागातर्फे नेमुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!