महादुला शिवाराच्या ढोल्या नाल्यातुन अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्राली सह ६ लाख ४७०० रुपयाचा मुद्देमालजप्त करून दोन आरोपीना अटक, पारशिवनी पोलिसाची कार्यवाही.

पारशिवनी :- पारशिवनी तहसीलच्या महादुला शिवारातिल ढोल्यानाल्यातून कॅनाल रोड वर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पारशिवनी पोलिसांचे डि बी पथकाचे पो. हवा संदिप कडु, पो. हवा मुदस्सर जमाल व स्टाफसह गस्त पैट्रोलिग करित असताना आज दुपारी दोन वाजता च्या दरम्यान च्या सुमारास पारशिवनी तालुकाच्या महादुला शिवारातील ढोल्या नाल्यात अवैध वाळू वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती डि बी पथकातील पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच डि बी पथकाचे पो. हवा संदिप कडु, पो. हवा मुदस्सर जमाल यांच्या सह पोलिस स्टाफ यांनी नाकाबंदीचे नियोजन केले. असुन आज बुधवार . २/११/२२ रोजी दुपारी २.३० वाा. डि बी पथक चे सोबत स्टाफ यांचे सोबत गस्त पेट्रोलिंग व चेकींग ड्युटी करिता असतांना गुप्त बातमी द्वारा माहीती मीळाली की एक ट्रॅक्टर ट्रॉली महादुला शिवारातील ढोल्या नाल्याच्या पात्रातुन व कैनालरोड निंबा कडुन पारशिवनी कडे रेती घेउन जात आहे अशा विश्वसनीय खबरे वरुन आम्ही दोन पंचाना बोलवुन रेड करणे असल्याची माहीती देउन आम्ही स्टॉफ व पंच महादुला शिवारा जवळ कॅनाल रोड जवळ शिवारात थांबले असता तिथे रोड वर एक ट्रक्टर मुंडा क्रमाक बिना नंबर व ट्रॉली बिना नंबर येतांनी दिसला त्याला थांबविले असता त्यात आरोपी राजकुमार सुरजसिंग खुरावत वय४० वर्ष, आरोपी जितेन्द बाबुलाल कोहळे वय २२ वर्ष दोन्ही राहणार निबागांव ता. पाराशिवनी असे सांगीतले सदर ट्रक्टर ची पाहणी केली असता ट्रक्टर ट्रॉली मध्ये रेती अवैद्यरित्या बिना परवाना मिळुन आली एक ब्रास रेती कि . ४००० रु व ट्रक्टर किमत ५.००.००० रुपये व ट्रॉली कि ०१.००.०००रु घमेले फावडे किमत ७०० रुपये असा एकुण ०६, लाख४७०० रु . चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष घटनास्थळावर जप्त करण्यात आला तसेच आरोपी (१) राजकुमार खुरावत,(२) जितेंन्द कोहळे रा. निंबा याच विरुद्ध तक्रारदार पो. हवा संदिप नागोराव कडु याची तक्रारी वरून पारशिवनी पोलिसानी अपराध क्रमांक३२९ /२२ नुसार कलम ३७९,३४ अन्वये गुन्हा नोद करून पुढील कार्यवाही विशाल आनंद सिंगोरी. पोलीस अधिक्षक ना ग्रा , राहुल माकणीकर अप्पर पोलिस अधिक्षक ना ग्रा , प्रभारी पो. नि धनंजय सोळसे पो. स्टे पारशिवनी यांचे मार्गदर्शनात पो. हवा मुदस्सर जमाल., पो. हवा संदिप कडु पुढील तपास करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

BMCC New York signs MoU with SNDT for academic cooperation 

Thu Nov 3 , 2022
Mumbai :- An agreement of academic cooperation between the BMCC, the largest Community College under the City University of New York (CUNY) and the SNDT Women’s University was signed in presence of Maharashtra Governor and Chancellor of universities Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. A Conclave on “Internationalisation of Higher Education: Opportunities and Challenges” was also held on the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com