विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर – ६१.९५टक्के,

अकोला – ५६.१६ टक्के,

अमरावती -५८.४८ टक्के,

औरंगाबाद- ६०.८३ टक्के,

बीड – ६०.६२ टक्के,

भंडारा- ६५.८८ टक्के,

बुलढाणा-६२.८४ टक्के,

चंद्रपूर- ६४.४८ टक्के,

धुळे – ५९.७५ टक्के,

गडचिरोली-६९.६३ टक्के,

गोंदिया -६५.०९ टक्के,

हिंगोली – ६१.१८ टक्के,

जळगाव – ५४.६९ टक्के,

जालना- ६४.१७ टक्के,

कोल्हापूर- ६७.९७ टक्के,

लातूर _ ६१.४३ टक्के,

मुंबई शहर- ४९.०७ टक्के,

मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,

नागपूर – ५६.०६ टक्के,

नांदेड – ५५.८८ टक्के,

नंदुरबार- ६३.७२ टक्के,

नाशिक -५९.८५ टक्के,

उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,

पालघर- ५९.३१ टक्के,

परभणी- ६२.७३ टक्के,

पुणे – ५४.०९ टक्के,

रायगड – ६१.०१ टक्के,

रत्नागिरी- ६०.३५ टक्के,

सांगली – ६३.२८ टक्के,

सातारा – ६४.१६ टक्के,

सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के,

सोलापूर -५७.०९ टक्के,

ठाणे – ४९.७६ टक्के,

वर्धा – ६३.५० टक्के,

वाशिम -५७.४२ टक्के,

यवतमाळ – ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यात पुन्हा लाडक्या बहिणीचे महायुती सरकार येणार - जयदीप कवाडे

Wed Nov 20 , 2024
– ‘पीरिपा’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडेंनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क मुंबई/नागपुर :- आज राज्यात एकूण 288 मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकांच्या मतदान होत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीणसह विविध योजना सुरू केल्यानंतरही राज्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे, हे सर्वश्रृत जनतेला माहिती आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा ‘महायुती’चेच सरकार येईल. तसेच राज्यात सर्वच मतदारसंघात महायुती उमेदवार मोठ्या मतधिक्क्याने जिंकणार, या बद्दल मनात कोणतीही शंका नाही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com