शिरपूर येथे 48 हजाराची घरफोडी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिरपूर येथील शिरपूर हाऊसिंग एजन्सीच्या शिरपूर कॉलोनीतील एका कुलूपबंद घरी अज्ञात चोरट्याने घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातील नगदी 48 हजार रुपये चोरून नेल्याची घटना सकाळी सात दरम्यान घडली असून यासंदर्भात कन्हैयालाल पुंडे वय 40 वर्षे ने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारिवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित फिर्यादी हे आपल्या पत्नीसह सडक अर्जुनी गावी सासुरवाडिला 15 डिसेंबरला दुपारी दीड वाजता गेले असता आरोपितांनी घरी कुणी नसल्याची संधी साधून घरातील 48 हजार रुपये चोरून नेले यासंदर्भात माहिती मिळताच फिर्यादी व त्याच्या पत्नीने थेट घर गाठले असता घरी चोरी झाल्याची घटना मिळताच पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

COMBINED GRADUATION PARADE HELD AT AIR FORCE ACADEMY

Sun Dec 18 , 2022
PRESS INFORMATION BUREAU (DEFENCE WING)GOVERNMENT OF INDIA Secunderabad :-To mark the successful culmination of the training of 168 Flight Cadets of Flying and Ground Duty branches of the Indian Air Force, a Combined Graduation Parade (CGP) of the No. 210 course was held at the Air Force Academy, Dundigal, Hyderabad on 17 December 2022. Air Chief Marshal Shaikh Abdul Hannan, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!