विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान

– राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान

मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर – ४७.८५ टक्के,

अकोला – ४४.४५ टक्के,

अमरावती -४५.१३ टक्के,

औरंगाबाद- ४७.०५टक्के,

बीड – ४६.१५ टक्के,

भंडारा- ५१.३२ टक्के,

बुलढाणा-४७.४८ टक्के,

चंद्रपूर- ४९.८७ टक्के,

धुळे – ४७.६२ टक्के,

गडचिरोली-६२.९९ टक्के,

गोंदिया -५३.८८ टक्के,

हिंगोली – ४९.६४टक्के,

जळगाव – ४०.६२ टक्के,

जालना- ५०.१४ टक्के,

कोल्हापूर- ५४.०६ टक्के,

लातूर _ ४८.३४ टक्के,

मुंबई शहर- ३९.३४ टक्के,

मुंबई उपनगर-४०.८९ टक्के,

नागपूर – ४४.४५ टक्के,

नांदेड – ४२.८७ टक्के,

नंदुरबार- ५१.१६ टक्के,

नाशिक -४६.८६ टक्के,

उस्मानाबाद- ४५.८१ टक्के,

पालघर- ४६.८२ टक्के,

परभणी- ४८.८४ टक्के,

पुणे – ४१.७० टक्के,

रायगड – ४८.१३ टक्के,

रत्नागिरी- ५०.०४टक्के,

सांगली – ४८.३९ टक्के,

सातारा – ४९.८२टक्के,

सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के,

सोलापूर -४३.४९ टक्के,

ठाणे – ३८.९४ टक्के,

वर्धा – ४९.६८ टक्के,

वाशिम -४३.६७ टक्के,

यवतमाळ – ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

१११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान,तरुण मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे केले आवाहन

Wed Nov 20 , 2024
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत येथील १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. फुलमती बिनोद सरकार (वय १११) असे त्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. फुलमती सरकार यांचा जन्म […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com