नागपुर :- भाजपा ला विधानसभा निवडणुकीत प्रचंड डोकेदुखी झालेले ४० बंडखोर उमेदवार (एकूण जागेच्या तब्बल १४%) भाजपा ने पक्षातून निलंबित केले आहे, त्याची ही पहिली यादी. आणखीनही ७८ छोटे मोठे बंडखोर शिंदे सेनेच्या व अजित पवारांच्या उमेदवारांना पाडण्यात सक्रिय आहेत, त्यांची यादी जाहीर करण्याची हिम्मत नाही. इतकी प्रचंड बंडाळी यादवी कधीही दिसली नाही, ती या २०२४ चे विधानसभा निवडणुकीत दिसून येत आहे !