डुमरीकला येथे ३२ पोते २९ क्विंटल ६० हजाराची धान पळविले, चोरट्यांचा आता धानावरही डोळा   

पारशिवनी : डुमरी कला शेतशिवार येथे शेतात ठेवलेल्या धानापैकी चोरट्याने ३२ पोते.२९ क्विंटल धान चोरून नेले . त्या धानाची एकूण किंमत ६० हजार रुपये असून , ही घटना पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डुमरीकला शिवारात मंगळवारी ( दि . 3 ) मध्यरात्री घडली .

पोलिस सुत्राव्दार मिळाली माहीती नुसार शेता चे मुनिम तक्ररारदार उमेश वासुदेव घोडागाडे वय ३६ वर्ष राहणार डुमरी कला हे विजयवर्गीय कपनी रा कामठी यांचा शेतात दिवाणजी म्हणुन काम करते त्यांची शेती डुमरीकला गावाला लागून असून त्या शेतीची काम तक्रारदार दिवानजी देखरेख करीत आहे . शेतीला चारही बाजूने तार फेंसींग केलेली असून लोखंडी गेट लागलेले आहे . त्या शेतामध्ये धानाचे पिक घेतले असून 15 ते 20 दिवसापासून धान काढून शेतात ठेवले होते .त्यापैकी 63 बोरे मिलींगसाठी मागील हप्त्यामधे नगरर्धन येथे पाठवले होते . उर्वरित 60 बोरे धान रचून ताडपत्रीने झाकून शेतात मोकळ्या जागेव ठेवले होते.

मंगलवार दिनांक 03/01/2023 रोजी रात्री 09/00 वा चा दरम्यान दिवानजी तक्रारहार उमेश घोडागाडे हे शेतात फेरफटका मारला तेव्हा शेतात ठेवलेले धान व्यवस्थीत जशाचा तसे ठेवलेले दिसले व गेटला कूलूप लागलेले दिसले . बुधवार दिनांक 04/01/2023 रोजी सकाळी 07/00 वा चा दरम्यान तक्रारदार दिवाण जी शेतात देखरेखी खाली असलेल्या विजयवर्गीय यांच्या मालकीच्या शेतात फेरफटका मारण्यास गेलो असता तेथे ठेवलेले धानाचे बोरयापैकी 32 बोरे धान कमी दिसले तसेच त्या ठिकाणी अज्ञात पिकअप गाडीचे चक्के उमटलेले दिसले . शेतात ठेवलेले धानाचे बोरे कोणीतरी अज्ञात चोराने शेताला लावलेले गेटचे कूलूप तोडून शेतात मोकळ्या जागेवर ठेवलेले धानाचे एकूण 32 बोरे अंदाजे 29 क्वींटल किंमती 60,000 रूपयाचा दिनांक मंगलवार ३/०१/२०२३ चे रात्री ९/०० ते बुधवार दि 04/01/2023 चे सकाळी 07/00 वा चे दरम्यान चोरून नेले आहे . मंगळवारी रात्री शेतात कुणीही नसल्याचे पाहून चोरट्याने कुंपणाच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि शेतातील २ ९ क्विंटल ३२ पोते धान चोरून नेले . ही बाब लक्षात येताच दिवानजी तक्रारदार उमेश घोडमारे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली . त्या धानाची एकूण किमत ६० हजार रुपये असून , ते ३२ पोत्यांमध्ये भरले होते , असेही त्यांनी पोलिसांनी सांगितले . याप्रकरणी पारशिवनी पोलिसांनी अपराध क्रमाक ०३/२३ ने दाखल करून अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गन्दा दाखल के ले असुन गुन्हाची पुढील तपास पो उप नि . तपास करित वाहन सह आरोपी चा शोध घेत आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अभिनेता सुनील शेट्टी के बयान के बाद अब बॉलीवुड पर एक देशव्यापी बहस का आह्वान

Mon Jan 9 , 2023
मुंबई :-हाल ही में मुंबई में उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ द्वारा बॉलीवुड के कुछ प्रमुख लोगों के साथ बातचीत में फ़िल्म अभिनेता सुनील शेट्टी द्वारा बॉलीवुड बॉयकॉट के संबंध में कहा गया उस पर प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कन्फ़ेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ( कैट) के राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया एवं राष्ट्रीय महामंत्री प्रवीन खंडेलवाल ने कहा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com