319 वा तेली वर-वधु मेळावा संपन्न

नागपूर :-रविवार दि.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी नुकत्याच झालेल्या विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन, मोरभवन, सिताबर्डी, नागपुर येथे ३१९ वा तेली समाज वर- वधु परिचय मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शनकरीत असतांना मेळाव्याचे संयोजक राजेश पिसे तर मंचावर अध्यक्ष अतुल व्यवहारे (जालना) तर प्रमुख अतिथी सुकुमार फटींग तिरोडा गोंदिया, वामनराव काटकर अल्लीपुर वर्धा, सत्कारमुर्ती अनिल बालपांडे यांचे नागपुर शहर मराठी पत्रकार संघ कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्वागत करण्यात आले व वर-वधू परिचय करीत असतांना छायाचित्रात दिसत आहेत.

याप्रसंगी वर-वधू परिचय पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तिकेकरीता स्नेही पुकार कार्यालय मो. ९७६३०८१४८५ येथे संपर्क करा. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सौ. संगिता पिसे, भारत पिसे, गणेश गाडेकर यांनी प्रयत्न केले. असे राजेश पांडुरंगजी पिसे यांनी सांगितले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Public Relations Council of India, Nagpur Chapter 

Thu Nov 30 , 2023
– Nagpur Chapter of PRCI announced its new office bearers Nagpur :- Public Relations Council of India (PRCI) announced its new office bearers of Nagpur chapter recently.  Nikhilesh Sawarkar has been entrusted with the charge of Chairman, whereas Tarun Nirban is given responsibility of Secretary and Abhishek Mohgaonkar has taken over as Treasurer. Preeti Dhopte has been assigned the responsibility […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com