गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात 24 हजार नवमतदार

गडचिरोली :- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १८ ते १९ वयोगटातील २४ हजार २६ नवमतदारांनी नोंदणी केली आहे यात १३ हजार २६१ पुरुष तर १० हजार ७६४ महिलांचा समावेश आहे.

१२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातील आमगाव , आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमुर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघातील १८ ते १९ वयोगटाच्या नवमतदारांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. आमगाव -१७१५ पुरुष आणि १३६५ महिला, एकूण ३०८०, आरमोरी-१८४८ पुरुष आणि १५४४ महिला एकूण ३३९२, गडचिरोली २७८४ पुरुष आणि २२८७ महिला एकूण ५०७१, अहेरी – २१०२ पुरुष आणि १५०९ महिला व एक तृतियपंथी असे एकूण ३६१२, ब्रम्हपुरी – २४५८ पुरुष आणि २०२३ महिला एकूण ४४८१, चिमुर – २३५४ पुरुष आणि २०३६ महिला एकूण ४३९० मतदारांनी नोंदणी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वेकोलि द्वारा अन्नामृत फाउंडेशन को 1000 इंसुलेटेड कंटेनर प्रदान किए गए  

Sat Apr 6 , 2024
नागपूर :- वेकोलि द्वारा अपने सीएसआर मद के अंतर्गत अन्नामृत फाउंडेशन के केंद्रीकृत रसोई के लिए 1000 इंसुलेटेड कंटेनर प्रदान किए गए। दिनांक 29.03.2024 को एक विशेष आयोजन में अध्यक्ष-सह-प्रबंध निदेशक जे. पी. द्विवेदी के हस्ते यह इंसुलेटेड कंटेनर दिए गए। उल्लेखनीय है की 1 नवंबर, 2023 को डब्ल्यूसीएल और अन्नामृता फाउंडेशन, नागपुर के बीच केंद्रीकृत रसोई के लिए 1000 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!