नागपूर :- आदिवासी कल्याण महासंघाच्या वतीने नुकत्याच झालेल्या 15 नोव्हेंबरला पत्रकार भवन येथे 147 वी बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक सेवानिवृत्त समाज कल्याण आयुक्त एम.आत्राम करण्याचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र कोडवडे आणि विशेष अतिथी पाहुणे आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे आणि नामदेवराव निकोसे, प्रकल्प अधिकारी नयन कांबळे, डॉ.दिलीप कुमरे, प्रा.दिलीप लट्ये, मिलिंद फुलझेले, पुरुष पक्षगडे, डॉ.गजानन धुर्वे, चंद्रशेखर आरगुलवार, सुनील चोखारे, दामोदरराव खडगी, आदिवासी सेवक भाऊसाहेब खुरसंगे, मंथन खुरसंगे, भाग्यश्री सुरपाम, संजीविनी कुमरे, शालीक मडावी, राकेश कुरसाम, एम.ए. जब्बार, (गोल्डन प्रचार पत्र संपादक) प्रदीप सुरसाम, मधुकर मडावी.कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजय आतराम यांनी केले. तर संचालन रमेश आडे यांनी केले. आणि आभार मनीष वासे यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी प्रा.रमेश दुपारे, मामासाहेब मेश्राम, सुभाष बढेल, हसंराज उरकुडे,व बऱ्याच मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
या आयोजीत कार्यक्रमात डॉ.कोमल मडावी, प्रा.प्रेम मसराम, डॉ.गंगाधर आत्रम यांचा सत्कार करण्यात आला.