संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- ग्रामीण भागातील तरुण-तरुणींनी विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपला व आपल्या गावाचा नाव लौकिक करण्याचे आव्हान माजी मंत्री सुनील केदार यांनी कामठी तालुक्यातील कापसी( बु ) येथील महाबली व्यायाम शाळेच्या वतीने नागपंचमीच्या पर्वावर आयोजित कुस्ती आमदंगलच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले महाबली व्यायाम शाळा कापसी(बु) येथे नागपंचमीच्या पर्वावर महिला व पुरुषांच्या कुस्तीच्या आम दंगल उद्घाटन माजी मंत्री सुनील केदार यांचे हस्ते वीर बजरंग बली यांच्या प्रतिमेचे पूजन व क्रीडांगणाचे पूजन करून करण्यात आले यावेळी जी.प. माजी अध्यक्ष सुरेश भोयर , माजी आमदार देवराव रडके,जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, पंचायत समिती सदस्य सोनू कथे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान, बा स उपसभापती कुणाल इटकेलवार ,गुड्डू रहांगडाले, अनुराग द भोयर, निखिल फलके, किशोर धांडे, प्रकाश गजभिये ,मनोज कुथे कृष्णा करडभाजने, अमोल निधान, चंद्रकांत घुले, प्रवीण निंबुळकर, रवी लांडे ,शेषराव वानखेडे, देवेंद्र येंडे, ऋषी भेंडे , अनंता वाघ, ज्ञानेश्वर इंगोले ,अमृत पांडे ,विनोद शहाणे प्रभाकर हूड, अक्षय रामटेके, कापसी च्या सरपंच तुळसा शेंदरे, माजी सरपंच पुरुषोत्तम ढेंगरे, बंडू शेंदरे, खेमराज हटवार ,शामराव आडोळे, भीमराव हटवार, सूर्यभान शेंद्रे ,पांडुरंग हटवार, राजू वाघमारे, गणेश वाघुलकर, श्रीराम ठाकरे, लतीफ पटेल, रुपेश शेंद्रे, पद्माकर हटवार, डोमाजी ठाकरे, शिवराम चौधरी, मधुकर उकुंडे, विजू नारे, भक्तराज पांडे, वसंता ढेंगरे, भोजराज हटवार, आकाश बाराहाते, छगन मानकर ,प्रकाश दुर्वे, रामा भोंडेकर, राजू हटवार, रमेश अरसपुरे भाऊ, आशिष हटवार ,विशाल शेंद्रे ,सुरज शेंद्रे, राकेश महाजन, अमोल वंजारी, सागर हटवार, अरविंद आजबैले ,गौरव बाराहाते, आशिष चौधरी पंच म्हणून ल दयाराम भोयर सेवकगडे अजय राऊत ज्ञानेश्वर विघे यांनी काम बघितले कुस्ती स्पर्धेतील विजय स्पर्धकांना पाहुण्याच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले कुस्ती स्पर्धेला नागपूर भंडारा चंद्रपूर जिल्ह्यातील पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.