विजेच्या खांबावरून पडून मजुरांचा जागीच मृत्यू

नितीन लिल्हारे, विशेष प्रतिनिधी

मोहाडी : विजेच्या खांब तुडल्याने मजुरांच्या अंगावर खांब पडल्याने मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील टाकला येथे गुरुवारी दि. ११ जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास दुपारी घडली. राजू उरकुडा धार्मिक (वय ४५, रा. खरबी), असे मृताचे नाव आहे.

शनिवार सकाळच्या सुमारास चौधरी यांच्या शेतावर खांबावर तार व केबल टाकण्याचे काम सुरू होते, केबल व तार कसण्यासाठी राजू धार्मिक हा मजूर चढला होता. मात्र सेफ्टी बेल्टचा सहाय्याने खांबावरील तार व केबल कसण्याचे काम करीत असताना अचानक खांब तुडल्याने मजूरखाली पडताच त्यांच्या अंगावर खांब पडल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबियांनी गभने ठेकेदाराला हजर करा, आर्थिक मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी शहराच्या विकासाच्या विविध मागण्यांसाठी कामठी नगर विकास कृती समितीच्या वतीने बेमुदत उपोषणाचा इशारा

Sat Jun 11 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -येत्या १५ जून रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन कामठी : स्वच्छ सर्वेक्षणामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार पटकावणाऱ्या कामठी शहरातील नागरीक, प्रशासनाच्या निष्क्रिय कार्यप्रणालीमुळे हताश झाले आहेत. वारंवार पत्रव्यवहार केल्यावरही मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे आता नागरीकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून मागण्या मान्य न झाल्यास येत्या १५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com