नागपूर :- मध्य नागपूर विधानसभेच्या मतदार संघातील जागृत मतदारांकरिता 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 ते 10 या दरम्यान चिटणीस पार्क मैदानावर 20 उमेदवारांचे विचार मांडण्याकरिता आमंत्रित केलेले आहेत हा मुद्दा महत्त्वाचा असून मतदारांनी सहभागी होऊन आपले विचार मांडू शकता असे धोटे यांनी सांगितले.
श्रीकांत धोटे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित मंचावरील श्रीकांत मधुकर धोटे, अरुण वनकर, रमण ठवकर, असलम खातमी, सुरेश वर्ष, संजय ढोबळे, प्रदीप देशपांडे आणि शमीउल्ला छवारे यांची उपस्थिती होती.