विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नागपूर जिल्हा मतदान टक्केवारी ( approximate) दुपारी 1:00 वाजेपर्यंतची जिल्ह्याची अंदाजे सरासरी टक्केवारी ३१.६५ % 

– विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 नागपूर जिल्हा मतदान टक्केवारी ( approximate) दुपारी 1:00 वाजेपर्यंतची जिल्ह्याची अंदाजे सरासरी टक्केवारी ३१.६५ % 

हिंगणा  २८.७३  %

कामठी ३३.८० %

काटोल  २७.७० %

नागपूर मध्य  २७.४१ %

नागपूर  पूर्व ३२.३५ %

नागपूर उत्तर २९.३० %

नागपूर दक्षिण ३२.०२  %

नागपुर दक्षिण पश्चिम ३१.१२  %

नागपूर पश्चिम २९.८२ %

रामटेक  ३५.५६ %

सावनेर ३४.२९ %

उमरेड ३९.३७ %

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान

Wed Nov 20 , 2024
– राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : अहमदनगर – ४७.८५ टक्के, अकोला – ४४.४५ टक्के, अमरावती -४५.१३ टक्के, औरंगाबाद- ४७.०५टक्के, बीड – ४६.१५ टक्के, भंडारा- ५१.३२ टक्के, बुलढाणा-४७.४८ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com