संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई –  संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान दिलेल्या हुतात्म्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले पाहिजे ही सर्व महाराष्ट्रप्रेमींची इच्छा होती. राज्यातील जनतेने एकजुटीने, प्राणपणाने लढून ती इच्छा पूर्ण केली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा महाराष्ट्राचा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास असून सीमाभागातील मराठीभाषिक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यातून बळ मिळेल’. दरम्यान मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदींनीही हुतात्म्यांना अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

Governor presents Mumbai Halchal Achievers’ Awards to 50 Corona Warriors

Mon Nov 22 , 2021
Mumbai – Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the ‘Mumbai Halchal Achievers’ Awards’ to 50 social workers, government officers, business leaders, film personalities and journalists at a function held at Raj Bhavan, Mumbai on Sunday (21 Nov) The awards presentation function was organized by the Daily Mumbai Halchal and Patrakar Sangh Welfare Association. Trustee of Haji Ali Dargah Trust Suhail […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com