कामठी :- मनसे नागपुर जिल्हा अध्यक्ष जयंत चौव्हान यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये खापरखेडा येथील मनसे जनसंपर्क कार्यालय येथे नवनियुक्ती करण्यात आली. यांत कामठी विधानसभा क्षेत्रातील कामठी तालुका अध्यक्ष पदी युवराज सोमकुवर यांची नियुक्ती करण्यात आली. यांत मनसे जिल्हाध्यक्ष जयंत चौव्हान यांनी नवयुवकाला यांना मार्गदर्शक करतात व सांगितलं की हिदुजननायक राजसाहेब ठाकरेंच्या यांचे ज्वलंत विचारांना प्रत्येक घरात घरात पोहोचवुन कार्य करा असा आवाहन केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…!
या प्रसंगी शेखर वर्मा, राहुल हुमने, अमित बीरोले, चेतन धारगवे,नील वाधुलकर, व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते….!