दोन दिवसीय स्वनिधी योजना शिबीराचा समारोप

नागपूर :- दक्षिण नागपुरात 473 नागरिकांनी 10000 /- बिनव्याजी विनातारण कर्जाचा लाभ घेतला. शिबीराच्या अध्यक्षस्थानी शिवसेना शहरप्रमुख दिपक कापसे यांची उपस्थिती होती. विभाग प्रमुख रमेश काकडे प्रभाग प्रमुख २९ श्रीकांत खंडाळे महानगरपालिका व समाजकल्याण विभागाच्या वतीने देशमुख व त्यांच्या सहकारी कर्मचारी उपशहर प्रमुख मुकेश रेवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराची संपूर्ण जवाबदारी प्रभाग क्रमांक 34 चे प्रभाग प्रमुख गौरव भाऊराव तिजारे व त्यांचे सहकारी शानु राऊत, लोकेश कुंभारे, दिपक लाडसे, अखिलेश भुगावकर, मयुर गावंडे, सचित धार्मिक, यश ढोबाळे, संकेत ठाकरे, शैलेश साठमोहनकर, रौनक लोखंडे, तेजस धखाते, निखील चौधरी, हरीश कंराडे, आदीं शिवसैनिकांनी परीश्रम घेतले. व मोलाची भूमिका निभावली. सदैव जन सामान्यांच्या सेवेत मुकेश रेवतकर राहतील असे सांगीतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नव्या पिढीमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण करावी लागेल - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Mon Sep 11 , 2023
– महामहोपाध्याय स्व. पं. प्रभाकरराव खर्डेनवीस जन्मशताब्दी महोत्सव नागपूर :- स्व. पं. प्रभाकरराव खर्डेनवीस यांनी ज्या कलेला आयुष्य समर्पित केले, त्या शास्त्रीय संगीताबद्दल नवीन पिढीमध्ये गोडी निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे. ते आपण साध्य करू शकलो तर तीच प्रभाकरराव खर्डेनवीस यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले. आयटी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com