नागपूर :- एस पी के संस्थेच्या वतीने प्रोफेशनल ब्युटी एक्सपो दोन दिवसीय आयोजन झाँसी राणी चौक सीताबर्डी भागातील अमृतभवन येथे 28 मार्च आणि 29 मार्च रोजी ब्युटी एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक शितल प्रवीण करवाडे यांनी केले आहे. अशी माहिती पत्रपरिषदेत शितल प्र. करवाडे हिने दिली.