नागपूर : भारतीय स्वातंत्र संग्रामात प्राणार्पण करणाऱ्या हुताम्यांच्या स्मरणार्थ विभागीय आयुक्त कार्यालय येथे दोन मिनिटांचे मौन (स्तब्धता) पाळून हुताम्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, मिलिंदकुमार साळवे, कमलकिशोर फुटाणे, घनश्याम भुगांवकर, तहसिलदार अरविंद सेलोकार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.