नागपूर :- देशाचे पहिले कृर्षी मंत्री, कृर्षी क़ांतीचे जनक, शिक्षण महर्षि डॉ .पंजाबराव देशमुख यांचा 126 वा जंयती निमित महाराज बाग चौक नागपुर येथील डॉ . पंजाबराव देशमुख स्मारकावर अभिवादन करण्याकरीत आमदार डा.परिणय फुके, किशोर जिचकार, माजी नगर सेवक ,प्राचार्य बबनराव तियवाडे,बहुजन विचार मंचचे मुख्य संयोजक नरेन्द्र जिचकार, ओ.बी.सी महासंघाचे प्राध्यापक शरद वानखेडे, परमेश्वर राऊत,नरेश बरडे,घनश्याम मांगे,प्रणय पराते,दिलिप मोहितकर, नाना आकरे,अंनत भारसागडे,गणेश्वर आरेकर, विनोद इंगोले,आणि इतर पधाधिकारी उपस्थित होते.
डॉ.पंजाबराव देशमुख यांचा 126 वा जंयती निमित महाराज बाग चौक नागपुर येथील डॉ . पंजाबराव देशमुख स्मारकावर अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com