संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या वतीने ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना दिली.
कन्हान पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते , नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी माल्यर्पण करून अभिवादन केले.
यावेळी चेतन मेश्राम , कैलास बोरकर , मनोज गोंडाने , नितिन मेश्राम , रोहित मानवटकर , रोहित मानवटकर आदि उपस्थित होते.