छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त मनपाची आदरांजली

नागपूर :- जगाच्या इतिहासात १४० लढाया करुन एकही लढाईत पराभव आणि तह न पत्करणारे महापराक्रमी, महान योद्धा, प्रजाहितदक्ष, न्यायी, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जयंती निमित्त संभाजी राजे यांच्या प्रतिमेला नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.        या प्रसंगी अति. आयुक्त आंचल गोयल, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, सहा. आयुक्त महेश धामेचा, परिवहन विभागाचे रविंद्र पागे, केदार मिश्रा, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, प्रमोद हिवसे, अमोल तपासे, राजेश गजभिये, जितेश धकाते, उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महावितरणच्या ऐरोली उपकेंद्रातील रोहीत्राची क्षमतावाढ

Wed May 15 , 2024
– 40 गावातील शेतकरी व घरगुती ग्राहकांना योग्य दाबाचा व शाश्वत वीजपुरवठा मिळणार नागपूर :- महावितरणच्या मौदा विभागा अंतर्गत असलेल्या 33/11 केवी ऐरोली उपकेंद्रातील 5 एमव्हीए रोहीत्राची क्षमतावाढ करुन त्यास 10 एमव्हीए करण्यात आली कृषी पंप वीज जोडणी धोरण- 2020 च्या अन्वये करण्यात आलेल्या या रोहीत्राच्या क्षमतावाढीमुळे ऐरोली उपकेंद्र अंतर्गत असलेल्या 40 गावातील शेतकरी तसेच घरगुती ग्राहकांना योग्य दाबाचा व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com