संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6:-बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे आज दिनांक ६-१-२०२३ रोजी मोटर स्टैंड चौक कामठी येथे जय भीम चे जनक बाबू हरदास एल एन यांच्या ११९ व्या जयंती निमित्त प्रतिमेला माल्या अर्पण करुण मानवंदना देण्यात आली। याप्रसंगी विदर्भ महासचिव अजय कदम, अफजल अंसारी, कामठी शहर अध्यक्ष दिपंकर भाऊ गणवीर, सचिव सुभाष सोमकुवार, अनुभव पाटिल, मनीष डोंगरे, नारायण नितनवरे, राजु भागवत, मनोहर गणवीर, महेंद्र मेंढे, रजनी गजभिये, लता भावे, रेखा पाटिल, धर्मरक्षित भावे, उमेश सुखदेवे, सुरेश गजभिये, प्रदीप फुलझले सह बरिएमं चे आदी कार्यकर्ते उपस्थित होते।