आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

गडचिरोली :- आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार, दि.4 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 7 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. गुरुवार, दि. 05 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा.गडचिरोली येथून चामोर्शीकडे प्रयाण. सकाळी 8 वा.चामोर्शी येथे आगमन व ईएमआरएस शालेय संकुलाचे भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वा.चामोर्शी येथून भाडभिडी, ता. मुलचेराकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा.भाडभिडी येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृहाचे भुमीपुजन. दुपारी 12.30 वा. मुलचेरा येथुन नागपूरकडे प्रयाण.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor Inaugurates 4th World Trade Expo in Mumbai

Tue Oct 3 , 2023
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated the 4th World Trade Expo 2023 at World Trade Centre in Mumbai on Tue (3 Oct). The Governor visited various country – stalls at the World Trade Expo which is focussing on Trade, Technology and Tourism. The 2 – day Expo has been organised by the All India Association of Industries ( AIAI) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!