नागपुर – यशोधरानगर पोलीस ठाणे परिसरात पोलीस ठाणेचेे सर्व अधिकारी व अंमलदार यांचे सह सामाजीक उपक्रम व पर्यावरण जोपासणा म्हणुन दि.23.06.2022 रोजी सकाळी 10.00 ते 11.30 वा सुमारास सार्वजनीक वृक्षारोपन कार्यक्रम व पावसाळयात पोलीस ठाणे आवारात पाणी साचुन रोगराई पसरू नये म्हणुन पुर्ण पोलीस ठाणे परिसरात श्रमदान करून स्वच्छ करण्यात आले.सार्वजनीक वृक्षारोपन कार्यक्रम अंतर्गत एक पोलीस एक वृक्ष जोपासुन त्यांची निगरानी स्वताःहा ठेवण्यासाठी प्रत्येक अधिकारी व अंमलदार यांने स्वछेने वृक्ष दत्तक घेवुन जोपासणा करण्याचे आवाहन केले.त्याप्रमाणे पोलीस ठाणे आवारात 111 कुंडीमध्ये सुषोभनीय करीता पोस्टे परिसरात झाडे व 18 वटवुक्ष, पिपंळ, जांभुळ, आंबा, निंब, अष्या प्रकारची झाडे वृक्षारोपण करण्यात आले.
सदर सार्वजनीक वृक्षारोपन कार्यक्रम व पो.स्टे परिसरात स्वछता मोहीम पोलीस आयुक्त,सह पोलीस आयुक्त ,अपंर पोलीस आयुक्त उत्तर विभाग,पोलीस उपायुक्त परिमडळ क्र 5 चिन्मय पंडीत ,सहायक पोलीस आयुक्त जरीपटका विभाग संतोश खांडेकर यांचे मार्गदर्शन व संकल्पणेतुन अुसन वपोनि विष्वनाथ चव्हाण, पोनि गुन्हे प्रशांत जुमडे,सर्व अधिकारी अंमलदार यांनी कार्यक्रम पार पाडला.
पोलीस स्टेशन यशोधरानगर येथे वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com