गुरुवारी ८ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. २५ नोव्हेंबर) रोजी ०८ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ९५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

दिनेश दमाहे
9370868686

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

गुरुवारी जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह

Fri Nov 26 , 2021
रुग्ण डिस्चार्ज00 एकूण डिस्चार्ज58971 एकूण पॉझिटिव्ह60106 क्रियाशील रुग्ण02 आज मृत्यूशून्य एकूण मृत्यू1133 रिकव्हरी रेट98.11 टक्के मृत्यू दर01.89 आजच्या टेस्ट221 एकूण टेस्ट474281 भंडारा, दि. 25 : जिल्ह्यात गुरुवारी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून आज (दि.25) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. गुरुवारी 221 व्यक्तींची चाचणी केली असता एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन सक्रिय रुग्ण आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58971 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60106 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 74 हजार 281 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60106 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!