पोरवाल कॉलेज टी पॉईंट चौकात 12 हजार 300 रुपयाची चोरी.

 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 4:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पोरवाल कॉलेज टी पॉईंट चौकातील एका चष्म्याच्या दुकानातुन अज्ञात चोरट्याने 5हजार रुपये किमतीचे 100 चष्मे,चार हजार रुपये किमतीच्या 40 परफ्युम च्या बॉटल,3 हजार रुपये किमतीच्या सिगारेट पॉकेट, 300 रूपयाची चिल्लर असे एकूम 12 हजार 300 रुपयांची चोरी झाल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी चेतन बरोडे वय 36 वर्षे रा गौतम नगर कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

येरखेड्यात लाकडी राफटर ने मारून जख्मि.

Wed Oct 4 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 4:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेड्यात फिर्यादी हे आपल्या मित्रांसोबत बोलत असताना आरोपीने आज एक को देखना है असे बोलून फिर्यादीच्या डोक्यावर व नाकावर लाकडी राफटर ने मारून जख्मि केल्याची घटना सायंकाळी सहा दरम्यान घडली असून यासंदर्भात जख्मि फिर्यादी तोसलाल साहू वय 55 वर्षे रा सदाशिव नगर ने स्थानिक पोलिस स्टेशन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com