राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थिगिती उठवली

मुम्बई :- महाराष्ट्रातल्या 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास उठली आहे.

याचिकाकर्ते रतन सोहली यांना याचिका मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यामुळे नियुक्तीवरची ही स्थगिती तूर्तास तरी उठली आहे.

तसेच, यातले दुसरे याचिकाकर्ते सुनील मोदी यांना न्यायालयानं दाद मागायची असल्यास नवी याचिका करायला सांगितलं आहे.

दरम्यान, तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न रखडलेला आहे. हे सर्व प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

St. Louis University seeks MoU with Mumbai University

Wed Jul 12 , 2023
Mumbai :- A high level academic delegation from the 205 – year old Saint Louis University, Missouri, USA led by Associate Provost Eric Armbrecht met Maharashtra Governor and Chancellor of universities Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai on Tue (11 July). The delegation is in India to explore collaboration opportunities with the University of Mumbai and other universities in Maharashtra. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!