निवडणूक खर्चाच्या दर निश्चितीबाबत राजकीय पक्षांची बैठक संपन्न

पुणे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवार निवडणूक खर्चाची दरसूची निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च समन्वयक अधिकारी सोनाप्पा यमगर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, समिती सदस्य आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणूक प्रचारादरम्यान विविध बाबींवर होणाऱ्या खर्चाच्या दराबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी काही सूचना केल्या. या सूचनांच्या अनुषंगाने याबाबत गठीत केलेल्या समितीत चर्चा करून दर अंतिम करण्यात येतील, असे यमगर यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकऱ्यांना फार्मर टूल किट व विद्यार्थ्यांना आयइसी किटचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

Fri Mar 8 , 2024
मुंबई :- मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या पुढाकाराने अल्पभूधारक शेतकऱ्यांना फार्मर टूल किट व शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग व त्यालाच जोडलेला डेस्क अशा नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे (IEC KIT) वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास आमदार भरत गोगावले यांच्यासह मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे मुख्य समन्वयक मनोज घोडे पाटील, आयटीसी कंपनी, एएफएआरएम (AFARM), फिनिश सोसायटीचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com