वाळकेश्वर येथील जैन संघ महारथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना

मुंबई :-भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण महोत्सवानिमित्त मुंबईतील सर्व जैन संघांनी आयोजित केलेल्या महारथ यात्रेला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. २९) वाळकेश्वर मुंबई येथील श्रीपाल नगर जैन मंदिर येथून झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी राज्यपालांनी जैन मुनींचे दर्शन घेतले आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, विश्वस्त रमण शहा, हिऱ्यांचे व्यापारी भरत शहा, हितेंद्र मोटा आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छता ही सेवा' ला अनुसरून नागपूरकरांनी श्रमदानातून दिला स्वच्छतेचा संदेश

Mon Sep 30 , 2024
– मनपाच्या भव्य स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद – स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने श्रमदान नागपूर :- स्वच्छ, सुंदर, स्वस्थ आणि हरित नागपूर शहर साकारण्यासाठी शेकडो हात सरसावले, स्वच्छता ही सेवा या अभियानास अनुसरून नागपूरकरांनी श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला. नागपूर महानगरपालिकेने रविवारी (ता.29) सकाळी राबविलेल्या भव्य स्वच्छता मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. मनपाच्या दहाही झोन मधील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत स्वयंसेवी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!