राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्य विधानमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात

मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने मंगळवारी (दि. २०) राज्य विधानमंडळाच्या २०२४ वर्षातील पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली.

विधान मंडळ प्रांगण येथे आगमन प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील व मुख्य सचिव नितीन करीर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Tue Feb 20 , 2024
मुंबई :- मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आदींनीही जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. Follow us on Social Media x […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com