जिवानाशी ठार करणाऱ्या आरोपीला अटक

बेला :- अंतर्गत ३२ कि.मी अंतरावर मौजा उरकुडापार येथे दिनांक १८/०४/२०२३ से १८/०० वा. दरम्यान यातील मृतक नामे- अनिल कवडु कन्नाके, वय ४४ वर्ष, रा. उरकुडापार ता. भिवापुर जि. नागपुर हा दारू पिवुन येवुन दारूचे नशेत त्यांची आई फिर्यादी नामे- ग. भा. सरस्वती कवडु कन्नाके, वय ७९ वर्षे रा. उरकुडापार ता. भिवापुर जि. नागपुर होला परत दारू पिण्यासाठी पैसे मागीतले असता होने पैसे देण्यास नकार दिल्याने मृतक हा फिर्यादीस शिविगाळ करीत असता यातील आरोपी नामे- कैलास कवडु कन्नाके, वय ४२ वर्षे रा. उरकुडापार ता. भिवापुर जि. नागपुर हा तेथे आला व मृतकास म्हणाला की, तु कशाला आईला शिवीगाळ करत आहे यावरून दोषा भावांचे झगडा भांडण होवुन भांडणा दरम्यान आरोपी याने रागाच्या भरात घराच्या बाहेर रस्त्यावरील एक सीमेंटया दगड उचलुन मृतक याच्या चेहरा व डोक्यावर मारून त्याचा खुन केला.

सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. बेला येथे आरोपीविरुद्ध कलम ३०२ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि राहुल ठेंगणे मो. क्र. ९८२३३६४१४७ हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दहा वर्षांपूर्वीच्या आधार कार्डचे अद्यावतीकरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

Fri Apr 21 , 2023
नागपूर :- दहा वर्षांपूर्वीच्या आधार कार्डचे अद्यापही अद्यावतीकरण केले नसलेल्या नागरिकांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास १४ लाख नागरिकांचे आधार अद्यावतीकरण बाकी असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय आधार संनियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये निदर्शास आले आहे. ऑक्टोंबर २०२२ पासून शासनाने आधार अद्यावतीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत परंतु […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!