पळवून नेणाऱ्या आरोपीला अटक

वेलतूर :- दिनांक २६/०७/२०२३ चे १८.०० वा. ते १८.३० वा. सुमारास पो.स्टे. वेलतूर यात फिर्यादीची पीडीत मुलगी वय १७ वर्ष ११ महीने हिला यातील आरोपी नामे- प्रणय कटौराम कुलरकर वय २२ वर्ष रा मांढळ ता. कुही जि. नागपुर याने फिर्यादीचे रखवालीतून लग्नाचे आमीष दाखवुन मोटरसायकलवर बसवून पळवून घेऊन गेला यातील फिर्यादीने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीस जीवाने मारण्याची धमकी दिली. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. वेलतूर येथे आरोपीविरुद्ध कलम ३६३, ३६६ (अ), ५०६ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करंगामी हे करीत आहे..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 85 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Sat Jul 29 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शक्रवार (28) रोजी शोध पथकाने 85 प्रकरणांची नोंद करून 45000 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com