# बाधित भागात टँकरचा पुरवठा नाही…
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर नागपूरच्या नागरिकांना उच्च-गुणवतेचे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्याच्या समर्पित प्रयत्नात, नागपूर महानगरपालिका-ऑरेंज सिटी वॉटर (NMC-OCW) ने आशी नगर झोनच्या साफसफाईचे वेळापत्रक जाहीर केले.
टाकी साफ करण्याच्या प्रक्रियेदरम्यान, खालील भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होईलः
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2024 – नारा ईएसआर
आर्य नगर, शिव नगर, नूरी कॉलनी, सल्फियाबाद, कृष्णा धाम, शिव कृष्ण धाम, ओम नगर, नॉर्मल कॉलनी, नारा गाव, समता नगर, सागर बार परिसर, एकता नगर, सोनू पान परिसर, नारा रोड,
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 – बेझोनबाग ESR
जरीपटका मार्केट एरिया, वसंत शाह स्क्वेअर, कमल फल स्क्वेअर, सिंधू नगर सोसायटी, जनता हॉस्पिटल, चौधरी स्क्वेअर, चावला स्क्वेअर, वडपाकड, महात्मा गांधी स्कूल, मठ मोहल्ला, भंडार मोहल्ला, गॉड मोहल्ला, सुदर्शन कॉलनी, गार्डन लेआउट, बेझोनबाग मैदान, टिन की चाळ, एम्प्रेस मिल क्वार्टर, खदान लेआउट, लुंबिनी नगर, जुना जरीपटका, भौम स्क्वेअर, बजाज कॉलेज, महात्मा फुले नगर, महावीर नगर, दयानंद पार्क, नझुल लेआउट, दिलीप नगर, गुरुनानक कॉलेज, इंदोरा चौकी, मोठा इंदोरा.
सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 नारी-जरीपटका (स्क्वेअर) ESR
विश्वास नगर, पाटणकर चौक, नागपूर झोपडपट्टी सोसायटी, ग्रामीण पोलीस मुख्यालय, डॉ. आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर, नारा घाट, मार्टिन नगर, बडा मार्टिन नगर, सीएमपीडीआय रोड, सीएमपीडीआय कॉलनी, पिरॅमिड सिटी परिसर, जुना जरीपटका, दयानंद पार्क परिसर, हडको कॉलनी, साई मंदिर, रिंग रोड, तथागत कॉलनी, आहुजा नगर, अमरज्योती नगर, सुगत नगर, कॅशी नगर, नागसेन नगर, अंगुलीमाल नगर, बाबा दीप सिंग नगर, नागार्जुन कॉलनी, धमगाये नगर, जागृत नगर, नाग भूमी सोसायटी, कबीर नगर, कल्पना नगर, विश्राम नगर, मार्टिन नगर, इंदिरा नगर
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2024 नारी-जरीपटका – (सर्कुलर) ESR
दीपक नगर, कामगार नगर, घनते आनंद कौशल्य नगर, शेंडे नगर, आवळे नगर, मानव नगर, प्रभात कॉलनी, नालंदा नगर, बँक कॉलनी, चैतन्य नगर, दीक्षित नगर, राजगृह नगर, म्हाडा क्वार्टर, कुकरेजा सन सिटी, कामगार नगर, केजीएन सोसायटी, समर्थ नगर, मैत्री कॉलनी, नारी गाव, उत्कर्ष सोसायटी, नारी इंडस्ट्रीज एरिया, सुंदर बिस्कीट एरिया, चैतन्य नगर, बैंक कॉलनी, स्वर्ण सोसायटी,
टाकीच्या साफसफाईच्या कालावधीत, या बाधित भागात पाणीप्रवठा होणार नाही, तसेच पाण्याची टैंकर सेवा देखील तात्पुरती अनुपलब्ध असेल. नागरिकांना विनंती आहे की या अत्यावश्यक देखभाल कार्यादरम्यान होणारी गैरसोय कमी करण्यासाठी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा.
NMC-OCW ने उपरोक्त प्रभावित भागातील नागरिकांना आवाहन केले आहे आणि या काळात नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा केली आहे.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक १८०० २६६ ९८९९ वर संपर्क साधू शकतात.