धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी स्वयम् योजना ; १५ मार्चपर्यंत अर्जाची मुदत

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

सदर अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर कार्यालय, ४ था मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर.सी.मार्ग, चेंबूर, (पूर्व) येथे १५ मार्च २०२३ पर्यंत करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

@फाईल फोटो

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘नानीबाई रो मायरो’ 25 से ,श्री बड़ी मारवाड़ माहेश्वरी महिला समिति का आयोजन

Fri Feb 17 , 2023
नागपुर :-श्री बड़ी मारवाड़ माहेश्वरी महिला समिति की ओर से 25 फरवरी से 27 फरवरी तक ‘नानीबाई रो मायरो’ का आयोजन किया गया है. यह आयोजन श्री बड़ी मारवाड़ माहेश्वरी पंचायत भवन, हिवरीनगर में दोपहर 2 से शाम 5 बजे तक होगा. कथा वाचक रामप्रसाद महाराज-जोधपुरवाले कथा का सुंदर सरस रसपान कराएंगे. श्री बड़ी मारवाड़ माहेश्वरी महिला समिति की अध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com