दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला स्थगिती

मुंबई :- दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कन्हान वॉटर वर्क्सचे 30 तासांचे शटडाउन आकस्मिक विद्युत बिघाडामुळे पुढे ढकलले...

Mon Jul 1 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिका ऑरेंज सिटी वॉटर (NMC-OCW) कन्हान जलशु‌द्धिकरण केंद्राचे नियोजित 30 तासांचे शटडाउन आकस्मिक विद्युत बिघाडामु‌ळे पुढे ढकलल्याची घोषणा करते. 29 जून 2024 रोजी रात्री 22:30 वाजता, कन्हान जलशुद्धिकरण केंद्रात 33KV क्युबिकलवर अनपेक्षित विद्युत बिघाड झाला. आवश्यक दुरुस्तीचे काम 30 जून 2024 रोजी 16:30 वाजेपर्यतच पूर्ण होऊ शकले. या 18 तासांच्या बिघाडामुळे पाणीपुरवठा सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या पुरवठ्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com