नागपूर :- श्रावणाच्या निमित्ताने काळे वाडा महाल इथे पुजा थाली सजावट स्पर्धा घेण्यात आली. सगळयाच महिलानी खूप छान थाली सजवुन आणली होती,या स्पध्रेत प्रथम क्रमांक प्रज्ञा काळे,द्वितीय क्रमांक शुंभागी काळे,तृतीय क्रमांक कल्पना काळे यांचं आला,परिक्षण साधना चेङगे यांनी केलं. यात भाग घेणारया महिला होत्या नंदा काळे,स्वाती काळे,आरती काळे, अंजली काळे,संचालन पल्लवी मुलमुले यांनी केलं,आभार गीता काळे यांनी केले.