श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद  

नागपूर :- ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ (तारखेनुसार) दिनानिमित्त सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी, २०२४ ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या मंजुर ठराव नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी, २०२४ ला ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ (तारखेनुसार) दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हददीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.गजेंद्र महल्ले यांनी दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बांबू लागवडीला प्रोत्साहन देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

Tue Feb 13 , 2024
– बांबूनिर्मित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील मुंबई :- राज्यातील बांबू लागवडीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने विविध पावले उचलली आहेत. बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यापासून ते बांबूपासून निर्मित विविध वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न अधिक गतीने करावे. बांबूपासून बनणाऱ्या वस्तू तयार करण्यासाठी कौशल्य विकासाची याला जोड द्यावी, असे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मंत्रालयात आज महाराष्ट्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!