– संदीप कांबळे, कामठी
कामठी संवाददाता १२ मार्च – स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या सभामंडप बांधकामा चे भूमिपूजन कामठी प्रभाग 15 शिव नगर येथे आमदार टेकचंद सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
कोरोना मुळे राज्य सरकार विकास कार्या साठी निधी देत नसून विकास कामे रखडली आहेत,आमदार निधीतून शहरातील 8 प्रभागात एक कोटींचा विकास निधी दिला असून याद्वारे मुलभूत सुविधा पुरविण्यात येतील असे मार्गदर्शन आ टेकचंद सावरकर यांनी यावेळी केले
भूमिपूजन कार्यक्रमात भाजपा कामठी शहर अध्यक्ष संजय कनोजिया,कार्याध्यक्ष राजेश खंडेलवाल,भाजपा पदाधिकारी डॉ संदिप कश्यप,उज्ज्वल रायबोले,बिरजू चहांदे,विक्की बोंबले,महेंद्र वंजारी,अवि गायकवाड,जितेंद्र खोब्रागडे,प्रिती कुल्लरकर,संगिता अग्रवाल,प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी बब्बु कनोजिया, बादल कठाने,क्रांती सोनटक्के,सुलोचना गजभिये,सविता गायकवाड,कला तांडेकर,प्रतिमा मेश्राम,विरेंद्र राऊत,सुरज नेवारे,भुषण दामले,गोपाल सोनानी,राजेश पाटील,बादल कठाने,सतिश यादव,ललिता महानंद,हरिवंश मिश्रा,रंजना भालाधरे,सुनिता यादव,,जागेश्वर गोंडाणे, मनोहर गजभिये,जगदिश द्विवेदी,मनीषा पाटील,महेश बावणे,व इतर गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.