लाखनी भंडारा येथे शाहीर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- लाखनी भंडारा येथे राष्ट्रीय अमरकला निकेतन आणि वंचित बहुजन आघाडी तर्फे संयुक्त विदर्भ स्तरीय लोककला महोत्सव बगळे सेलिब्रेशन सभागृह लाखनी येथे नुकतेच संपन्न झाले.यावेळी संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ लोकशाहीर अंबादास नागदेवे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे ( आकाशवाणी, कॅसेट सिंगर) अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया,मानधन समिती सदस्य यांचे शाल श्रीफळ स्मुर्ति चिन्ह पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शाहीर गरीबा काळे,शाहीर ललकार चौहान,शाहीर आर्यन नागदेवे,आयोजक श्रीकांत नागदेवे, भगवान लांजेवार, अरुण मेश्राम,प्रदीप कडबे,रवींद्र मेश्राम, गजानन वडे,रमेश रामटेके,गिरिधर बावणे,भूपेश बावनकुळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आले.यावेळी कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘महाज्योती’च्या एमएचटी-सीईटी, जेईई, नीट-2025 पूर्व प्रशिक्षण अर्जासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत

Sun Aug 20 , 2023
– राज्यभरातील विद्यार्थ्यांना देणार ऑनलाईन प्रशिक्षण – पात्र विद्यार्थ्यांना मिळाणार टॅब संस्था पुरवणार नागपूर :- महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यातर्फे 2025 मध्ये होणाऱ्या एमएचटी-सीईटी, जेईई, नीट या प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना येत्या 31 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!